SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
महाराष्ट्र मुंबई

आता स्पाईसजेट फ्लाइटच्या विंडशील्डला गेला तडा, मुंबईत विमानाचे सुरक्षित लँडिंग

मुंबई : स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे लँडिंग करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट विमान क्रमांक SG 3324 वर कांडलाहून मुंबईला उड्डाण करत असताना P2 बाजूच्या विंडशील्डचा बाहेरचा भाग तुटला होता. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. लँडिंगबाबत बोलताना, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “5 जुलै 2022 रोजी, स्पाइसजेट Q400 हे विमान SG 3324 (कांडला-मुंबई) चालवत […]

SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
देश

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली : आज (५ जुलै) स्पाइसजेट बी737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली – दुबई) इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला (पाकिस्तान) वळवण्यात आले. त्यानंतर विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच केबिनमधील धुरामुळे दिल्ली-जबलपूर स्पाईसजेटच्या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले […]

Delhi-Bound SpiceJet Flight Returns to Patna as Engine Catches Fire After Takeoff
देश

ब्रेकिंग! स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला उड्डाणानंतर लागली आग, इमर्जन्सी लँडिंग, सर्व 185 प्रवासी सुरक्षित

पाटणा : पाटण्यात स्पाइसजेटच्या विमानाचा भीषण अपघात थोडक्यात टळला. पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली, त्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने रविवारी पाटणाहून दिल्लीला उड्डाण घेतल्यानंतर लगेचच आग लागली. SG723 फ्लाइट उड्डाणानंतर लगेचच सुरक्षितपणे लॅन्ड करण्यात आली. विमानातील सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. […]