कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटची दहशत जगातील काही देशांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तथापि, अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे की भारतात या नवीन व्हेरिएंटचे कोणतेही प्रकरण आतापर्यंत नोंदवले गेले नाही. दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचे नवीन प्रकार सापडले आहेत. त्यामुळे तेथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटननंतर इस्रायलनेही आफ्रिकन देशांवर प्रवासासाठी बंदी घातली आहे. विविध […]
टॅग: south africa
महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना कोर्टाने सुनावली सात वर्षांची शिक्षा, फसवणूक केल्याप्रकरणी दोषी
दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील कोर्टाने महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने त्यांना 6.2 मिलियन रॅन्ड (आफ्रिकन चलन) म्हणजेच सुमारे ३.22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. वृत्तानुसार, 56 वर्षीय आशिष लता रामगोबिन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी उद्योगपती एस.आर. महाराजांची फसवणूक केली. एसआर […]


