Sourav Ganguly readmitted to hospital
क्रीडा

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या संकटादरम्यान ही बातमी चिंताजनक आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करावे […]

The ICC has given BCCI till June 28 to decide on the hosting of the T20 World Cup
क्रीडा

टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी ICC ने BCCI ला दिली २८ जूनपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची […]

Second successful angioplasty on Sourav Ganguly
क्रीडा

सौरव गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी, बसवण्यात आले दोन स्टेंट्स

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली. सौरव गांगुलीच्या हृदयातील धमन्यांमध्ये आणखी दोन स्टेंट्स बसवण्यात आले आहेत. गांगुली यांची 26 दिवसांत दुसऱ्यांदा हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अँजिओप्लास्टीनंतर सौरवची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ देवी शेट्टी […]

The hospital gave a big update about Sourav Ganguly
क्रीडा

हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत दिली मोठी अपडेट

हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे. आज दुपारी गांगुली यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांना छातीत दुखत असल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांच्यावर स्टेटिंग करावे लागणार असल्याचे हॉस्पिटलने सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये गांगुली यांच्या काही चाचण्या झाल्या आहेत. या सर्व चाचण्यांचे अहवाल […]

Sourav Ganguly readmitted to hospital
क्रीडा

सौरव गांगुली यांची प्रकृती व्यवस्थित, चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये

सौरव गांगुली यांची प्रकृती उत्तम असून ते थोडं अस्वस्थ वाटल्यामुळे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, असं कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलने स्पष्ट केलं आहे. सौरव गांगुली त्यांच्या ह्रदयाची स्थिती तपासण्यासाठी आले आहेत. मागच्या वेळी रुग्णालयात असल्यापासून त्यांच्या  पॅरामीटर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि त्यांचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स स्थिर आहेत, अशी माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे.

Sourav Ganguly readmitted to hospital
क्रीडा

सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका […]

Sourav Ganguly admitted to Woodland Hospital after suffering a heart attack
क्रीडा

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी त्याने छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जिममध्ये […]