पुणे : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तीन जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. […]
टॅग: Shocking
धक्कादायक : अंथरुणात लघवी केली म्हणून वडिलांनी मुलाला जमिनीवर आपटून ठार मारले
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला निर्दयपणे मारहाण करून ठार मारले. मुलाचा दोष हा होता की त्याने वडिलांच्या अंथरुणात लघवी केली होती. घटनेनंतर आरोपीने पत्नी आणि आपल्या दोन मुलींना धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगितली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारेल. हमीरपूर जिल्ह्यातील छनी खुर्द येथे राहणारा […]
धक्कादायक : गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार
अंबरनाथमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या बाहेर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बाळू चव्हाण असं या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात […]



