ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली […]
टॅग: Sheetal Amte
बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या
डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले, पण तिथे त्यांना मृत […]


