Ahilyadevi Holkar’s Legacy Will Live Forever: CM Devendra Fadnavis at Sangli Statue Inauguration
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. भारतीय संस्कृती पुनरूज्जीवित करण्याचे काम त्यांनी केले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत त्यांचे नाव कायम राहील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील शिंदे मळा, अभयनगर येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या […]

महाराष्ट्र मुंबई

रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक व शेतकरी नागरिकांची आहे. ही मागणी सकारात्मक असून मागणीचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा या मागणी संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश […]

Wrestler Suraj Nikam Suicide In Sangli At His Home
क्राईम महाराष्ट्र

कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं

सांगली : सांगलीतला तरुण पैलवान सूरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करुन आस्मान दाखवणाऱ्या सूरजने अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होते आहे. सूरज निकमचा […]

Government of Maharashtra
क्रीडा महाराष्ट्र

लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

मुंबई : राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथे, छत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथे, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. मंत्रालयात विविध […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

सांगली,अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये

मुंबई : सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सांगली जिल्ह्यातील विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करून १९ नियमित पदे व ५ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण १ कोटी ५० लाख ६८ हजार […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सन २०१९ च्या पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णा खोऱ्यात अति पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली व कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. जागतिक बँकेमार्फत तयार करण्यात आलेला प्राथमिक प्रकल्प अहवाल व उपाययोजना कामांचा प्रस्ताव केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग […]

Sambhaji Bhide Injured After Falling From Bicycle In Sangli
महाराष्ट्र

संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरून पडले, रुग्णालयात उपचार सुरु

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे सायकलवरून पडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला मार लागला आहे. भिडे यांच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. ते आपल्या वक्तव्यांमुळे […]

Cyclone Taukte Heavy Rains With Strong Winds in maharashtra
महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर […]

Three brothers and a pet dog drowned in a canal
महाराष्ट्र

तीन भावंडं आणि पाळीव कुत्र्याचा कालव्यात बुडून मृत्यू, एक फोन आल्याने अनर्थ घडला…

सांगली : सांगलीतील आटपाडी तालुक्यात घाणंद या गावात तीन भावंडांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. या घटनेत त्यांचा पाळीव कुत्राही वाहून गेला, त्याचा मृतदेह सापडला आहे. या तीन भावंडांपैकी एकाचा मृतदेह सकाळी सापडला असून दोन […]

High profile sex racket destroyed in Sangli
महाराष्ट्र

सांगलीतील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलिस निरीक्षकाच्या समावेशाने खळबळ

सांगली : सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेले हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या एका पोलिस निरीक्षकासह हॉटेल मालक, एजंट आणि इतर 3 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]