पुणे : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. […]
टॅग: Samruddhi Highway
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण […]
अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा समृद्धी महामार्गावर अपघात
मुंबई : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा मुलगा यांच्यासह होती. सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली, पण सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समृद्धी महामार्गाच्या कामाची आणि दर्जाची पाहणी करणार
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची आणि दर्जाची पाहणी करायला अमरावती जिल्ह्यात येत आहेत. शिवणी रसूलापूर गावाजवळ ते महामार्गाची पाहणी करणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता ते नागपूरातून हेलिकॉप्टर ने शिवणी रसुलापूरला पोहोचणार आहेत. त्यानंतर ते महामार्गाची पाहणी करणार आहेत. 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे एकूण 16 सेक्शन आहेत. मुख्यमंत्री क्रमांक 3 च्या सेक्शन […]




