पुणे : पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता ज्या बसमध्ये हा अत्याचार झाला ती बस स्टेशनच्या मध्यभागी उभी असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. आता याप्रकरणावर […]
टॅग: Rupali Chakankar
कुटुंबसंस्था मजबूत करणे हाच मानस – रूपाली चाकणकर
छत्रपती संभाजीनगर : कायद्याच्या चौकटीत राहून महिला सुरक्षेला प्राधान्य देत कुटुंब हा समाजाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून करण्याचा मानस असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज व्यक्त केला. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले. यावेळी विविध पीडित महिलांची जनसुनावणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली […]
बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर
जालना : बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही बालविवाह होत आहेत. ही शोकांतिका आहे. समाजाने यासाठी जागरुक होणे आवश्यक असून मुलींचे उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आरोग्याकरीता समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांनीच बालविवाहासाठी पुढाकार घेऊ नये, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात फोन करून तुमचे कार्यालय तोडून टाकू, जाळून […]
देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भाजप नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. अनेकांनी असंही म्हटलं आहे की, ही एक प्रकारची आणीबाणीच आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्यांना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली चाकणकर यांनी […]
कंगना, जी मुंबई तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे- रुपाली चाकणकर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या एका ट्विट वरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाऊंट वरून कंगनावर चांगलीच टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांचे ट्विट: मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगणा राणावत तू उतरलेल्या विमानतळापासून ते […]




