Rhea confessed to buying drugs
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही

मुंबई :  रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]

मनोरंजन

चक्रवर्ती कुटुंबियांकडून चौकशीस सहकार्य नाही, ईडीने जप्त केले मोबाइल व लॅपटॉप

ईडीने सोमवारी सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. मात्र या चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, तसंच रियावर मनी लॉड्रिंग […]

मनोरंजन

रियाने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा गुंतवणूक मूल्य जास्त, ईडीला सापडल्या अनेक त्रुटी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाला पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवायला सांगितले होते. त्यात ईडीला अनेक गोष्टींमध्ये त्रुटी असल्याचं दिसलं. याच गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडी ने रिया चक्रवर्ती विरुद्ध तपासाचा वेग वाढविला आहे. इनकम टॅक्स रिटर्ननुसार, २०१७-१८ मध्ये रियाचं वार्षिक उत्पन्न १८.७५ लाख व २०१८-१९ मध्ये १८.२३ लाख एवढं होतं. ईडी रिया चक्रवर्ती […]

मनोरंजन

ईडीकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं रिया देऊ शकली नाही

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीने जवळपास 9 तास चौकशी केली. यादरम्यान, रिया चक्रवर्ती ईडीकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकली नाही. रिया मुंबईमधील ईडी कार्यालयालयात भाऊ शौविकसोबत गेली होती. दरम्यान, यात रियाच्या मुंबईस्थित दोन फ्लॅटचीदेखील चौकशी करण्यात आली. हे फ्लॅटस सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून काढलेल्या पैशातून घेतल्याचं […]