मुंबई : दादर कोर्टाने रस्ते अपघातांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्त्यावर पायी चालणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एखादा अपघात झाल्यास त्यासाठी कार चालकास जबाबदार धरता येणार नाही, असे कोर्टाचे नमूद केले आहे. दंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश प्रवीण पी. देशमाने म्हणाले, रस्त्यावर चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगणे हे एका पादचारी (पायी चालणाऱ्या) व्यक्तीचे कर्तव्य आहे. पादचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखादा अपघात […]
टॅग: responsible
नेहरूंसारख्या कमकुवत व्यक्तीला पुढे करून गांधीजींना देश ताब्यात ठेवायचा व चालवायचा होता – कंगना
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त कंगना रानौतने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याबरोबरच कंगनाने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरदार पटेल यांच्या बलिदानासाठी कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडून येऊन देखील सरदार पटेल यांनी केलेल्या त्यागाबद्दल कंगनाने दुःख व्यक्त केले. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले […]


