Prioritize funding, recruitment for strengthening of Other Backward Classes and Bahujan Welfare Department

इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी, पदभरतीबाबत प्राधान्यक्रम ठरवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसेच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते म्हणाले की इमाव व बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी सामाजिक न्याय विभागाने सामाजिक न्याय भवनात जिथे जागा उपलब्ध आहेत तिथे जागा उपलब्ध करून द्यावी. विभागाच्या योजना, शिष्यवृत्ती यासह आवश्यक […]

अधिक वाचा
Immediate recruitment of 16,000 posts in the health department in Maharashtra, informed the Health Minister

महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार […]

अधिक वाचा
Recruitment for 322 posts in Reserve Bank of India

भारतीय रिझर्व्ह बँकेत 322 जागांसाठी भरती

ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी) ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – डीईपीआर – 29 जागा शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या […]

अधिक वाचा
Recruitment of Assistant Commandant General in Indian Coast Guard

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

भारतीय तटरक्षक दलाने सहाय्यक कमांडंट पदासाठी 25 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविला आहे. पात्र अर्जदारांना दिलेल्या ऑनलाईन लिंकचा उपयोग करुन पोस्टवर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२० पासून सुरू होईल. ऑनलाईन अर्जांची अंतिम तारीख २ December डिसेंबर २०२०. पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा : २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती […]

अधिक वाचा
starting the recruitment process of education servants

शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा

कोरोनाच्या संसर्गामुळे उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेल्या शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियेला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे ६००० पदांसाठी शिक्षण सेवक […]

अधिक वाचा
Recruitment in Indian Postal Department

नोकरीची संधी : भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी डाक विभागामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती सुरु आहे. पदाचे नाव व एकूण पदे : पोस्टमन (PM) – १,०२९ पदे मेल गार्ड (MG) – १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – […]

अधिक वाचा
Corona Vaccine update

कोविड १९ (कोरोना) लस चाचणीसाठी सिरमची उमेदवार भर्ती रोखली

नवी दिल्ली : दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयनं ‘सीरम’ला दिलेत. पुढच्या आदेशापर्यंत औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’नं इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लशीची चाचणी थांबविल्यानंतर डीसीजीआयनं सीरमला ही सूचना केलीय. व्ही जी सोमानी यांच्या आदेशाद्वारे ‘भारतीय सीरम संस्थे’ला आत्तापर्यंत चाचणी अवस्थेत असणारी करोना लस टोचून घेतलेल्या लोकांच्या सुरक्षेत वाढण्यात […]

अधिक वाचा