The reason for the decrease in sexual desire in many women
लाइफ स्टाइल

स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं ‘हे’ असू शकतं कारण, संशोधकांनी सांगितलं…

बर्‍याच स्त्रियांचा दिवसेंदिवस लैंगिक संबंधात रस कमी होत जातो. महिलांच्या लैंगिक इच्छेत होणाऱ्या या बदलांवर नुकताच एक अभ्यास केला गेला आहे. स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी या विषयीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या लेखक आणि मेयो क्लिनिकमधील औषधीच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी संशोधनात बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर क्लींग यांनी स्त्रियांच्या सेक्सबद्दल होणाऱ्या इच्छेला व्यवस्थित […]

Raj Thackeray met the Governor
महाराष्ट्र

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]