मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने खळबळ उडाली असून अनेक जण दुःख व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे झाले होते. मात्र, नंतर त्यांना […]
टॅग: rajiv satav
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
पुणे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. २२ एप्रिलला सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील […]
हे असणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष..
नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. आता यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. […]



