Maharashtra Approves Revised Cadre for Registration & Stamps Department; 965 New Posts Created
महाराष्ट्र मुंबई

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर

पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. यामुळे विभागात नवीन ९६५ पदांच्या निर्मितीने मंजूर पदांची संख्या वाढून ३,९५२ झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागामध्ये ९६५ नवीन पदांची निर्मिती […]

Hinjewadi bus accident scene in IT Park Pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

हिंजवडी आयटी पार्क हादरलं: भरधाव बस फुटपाथवर; बहीण–भावाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा बेफाम वेगाचा कहर पाहायला मिळाला. गर्दीच्या वेळी कंपनीची बस अचानक फुटपाथवर चढत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर वाहतूक आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी आणखी एक भीषण घटना घडली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचरत्न चौकाजवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणारी […]

Pune Woman Waste Collector Returns ₹10 Lakh Found on Street | Anju Mane’s Honesty
पुणे महाराष्ट्र

पुणे : कचरा गोळा करणाऱ्या महिलेने रस्त्यावर सापडलेली १० लाख रुपयांची बॅग केली परत

पुणे : सदाशिव पेठेतील एका कचरा गोळा करणाऱ्या महिलेने १० लाख रुपये रोख असलेली बॅग सापडल्यानंतर प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले आणि ती बॅग तिच्या मालकाला परत केली. सुमारे २० वर्षांपासून स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या अंजू माने या २० नोव्हेंबर रोजी सदाशिव पेठेतील त्यांच्या नियमित मार्गावर कचरा गोळा करत होत्या. सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान, कचरा फीडर […]

Tamhini Ghat Tragedy: Thar SUV Falls 500 Feet into Gorge; Six Youths Feared Dead, Rescue Operation Continues
पुणे महाराष्ट्र

भीषण अपघात! ताम्हिणी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळली थार; सहा तरुणांच्या मृत्यूची शक्यता, बचावकार्य सुरू

रायगड/पुणे : पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या तरुणांचा थार एसयूव्हीसह (MH12 YN 8004) ५०० फूट खोल दरीत पडून भीषण अपघात झाला असून, सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आला. उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवार, १७ नोव्हेंबर, मध्यरात्रीनंतर घडला असावा. मात्र, तरुणांच्या पालकांनी […]

Pune Railway Accident: Three Teenagers Killed Near Hadapsar by Pune-Daund DEMU Train
पुणे महाराष्ट्र

पुणे : रेल्वे रुळाजवळून चालत असलेल्या तीन किशोरवयीन मुलांचा ट्रेनच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

पुणे : रविवारी रात्री हडपसर परिसरातील मांजरीजवळ रेल्वे रुळावरून चालत असलेल्या तीन किशोरवयीन मुलांना पुणे-दौंड डेमू ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यात तिघांनाही प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच मिळाला नाही. मृतांची नावे: प्रथमेश नितीन टिंडे, वय १८ तन्मय महेंद्र तुपे, वय १७ तुषार शिंदे, वय १७ थोडे पुढे […]

Navale Bridge Pune accident — car trapped between burning containers on Pune-Bengaluru Highway
पुणे महाराष्ट्र

नवले पुल परिसरात भीषण अपघात; दोन कंटेनर आणि कार जळून खाक, 5 जणांचा मृत्यू

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताने हाहाकार माजला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही कंटेनरना अचानक आग लागली असून त्यांच्या मधोमध एक कार अडकली. या कारमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे आठ वाहने सहभागी […]

Pimpri Murder: Businessman Nitin Gilbile Shot Dead by Friends Over Land Dispute in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मित्रच ठरले शत्रू! व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या

पुणे : पुणे शहर आणि परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एक भीषण घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. पिंपरीतील वडमुखवाडी परिसरात मित्रांनीच एका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अलंकापुरम 90 फुटी रस्ता, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली. नितीन शंकर गिलबिले (वय 37) असे मृत व्यावसायिकाचे […]

Viman Nagar Accident: 28-Year-Old Sachin Dhumal Dies After Dumper Runs Over Scooter Rider
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघात! डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

पुणे : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विमान नगर–खराडी बायपासवरील टाटा गार्डरूम बसस्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात सचिन वसंत धुमाळ (वय २८, रा. मल्हारनगर, वडगावशेरी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धुमाळ हा त्याचा मित्र स्वप्नील भानुदास माने (वय २५) याच्यासोबत अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून विमान नगरकडून खराडीच्या दिशेने जात होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका डंपर […]

Blood donation camp organized by DCC Infotech Private Limited
पुणे महाराष्ट्र

डी सी सी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : डी सी सी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकूण १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सद्यस्थितीत पुणे शहरात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाप्रती […]

Man-eater Leopard Shot Dead
पुणे महाराष्ट्र

पुणे : ‘नरभक्षक’ बिबट्याला अखेर शार्पशूटर्सनी गोळ्या घालून संपवले

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन जणांचा जीव घेणाऱ्या “नरभक्षक” बिबट्याला अखेर वन विभागाच्या शार्पशूटर्सनी ठार केले. मंगळवारी रात्री सुमारे १०.३० वाजता झालेल्या या कारवाईत बिबट्याला गोळी घालण्यात आली. वन विभागाच्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड परिसरात या बिबट्याने दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्ध व्यक्तीचा बळी घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर, शिरूर, […]