Pune Crime News – Five-year-old child raped and murdered in Maval taluka
पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संतापाची लाट

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित चिमुकली घरातून अचानक बेपत्ता […]

Pune Accident: 23-Year-Old Student Killed by PMC Garbage Truck in Vishrantwadi
पुणे महाराष्ट्र

पीएमसी डंपरच्या धडकेत २३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, नागरिकांमध्ये संतापाची लाट

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने एका दुचाकीस्वार विद्यार्थिनीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२७ मे) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी परिसरात घडला. मृत मुलीचे नाव एकता भरत पटेल (वय २३) असे असून, ती पिंपळे गुरव येथील विद्यानगर भागातील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, एकता लोहगाव येथील एका खाजगी […]

pune sanitizer factory fire accident update 20 workers stuck rescue operation underway
पुणे महाराष्ट्र

ब्रेकिंग : पुण्यात अग्नितांडव, पिरंगुट एमआयडीसी भागातील सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात भीषण आग, 8 महिला ठार

पुणे : पुण्याच्या पिरंगुट एमआयडीसी भागातील एका सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यात अडकलेल्या 37 पैकी 8 महिला कामगार या भीषण आगीत मरण पावल्या आहेत. अद्याप बरेच कर्मचारी बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारे धुराचे लॉट आजूबाजूच्या परिसरात पसरत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व […]

Police arrested Bjp Corporator Rajendra Landage
पुणे महाराष्ट्र

भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक

पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) […]