पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलिंग पोलिसांनी एका व्यक्तीला स्कूटरवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरून स्वामीनारायण मंदिराकडे रात्री १:३० च्या सुमारास निघाला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मृत महिलेची ओळख बबिता […]
टॅग: Pune murder case
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या; पतीने प्रेयसीच्या मदतीने केले भयंकर कृत्य
दौंड : प्रेयसी आणि अन्य एका महिलेच्या मदतीने पत्नी व मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीसह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब मारुती शेलार (वय ३४, रा. केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस येथील महिला लीना सचिन […]


