Widening Katraj-Kondhwa Road To 84 Metres
पुणे महाराष्ट्र

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचा पुणे महानगरपालिकेचा पुनर्विचार

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता पुण्यातील एक अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे, जो राजीव गांधी प्राणिसंग्रहालय परिसराला झपाट्याने विकसित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक झोनशी जोडतो. या रस्त्यावर दिवसभर गंभीर वाहतूक कोंडी दिसते, ज्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने, पुणे महानगरपालिकेने (PMC) ने 2018 मध्ये रस्ता रुंदीकरण प्रकल्प सुरू केला, ज्याचा उद्देश रस्ता 28 मीटरवरून […]

Uday Samant
पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ११ गावांतील मलवाहिन्या कामांच्या निविदांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ११ गावांमधील मलवाहिन्या विकसित करण्याच्या कामांच्या निविदांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ( सीओईपी) तज्ज्ञांमार्फत त्रयस्थ पद्धतीने लेखापरीक्षण केले जाईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, पुणे मनपाच्या ११ समाविष्ट गावांमधील विविध […]

Many works of the newly included village in Pune Municipal Corporation are pending MP Supriya Sule
पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावाची अनेक कामे प्रलंबित, निवडणुका त्वरीत होण्याची गरज – खासदार सुप्रिया सुळे

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट दिली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा मनपात समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचवायला हवा, शहरीकरणाचा वेग वाढायला हवा, परंतु अनेक वर्ष होऊनही पुणे […]

Mantralaya Mumbai
पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेतील निवासी मालमत्तांची कर सवलत कायम

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मालमत्तांना दिलेली मालमत्ता कराची सवलत कायम ठेवण्याचा तसेच दुरूस्ती व देखभाली पोटीच्या फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे निवासी मिळकतींना देण्यात आलेली ४० टक्के सवलत कायम राहील. तसेच देखभाल दुरूस्तीपोटी देण्यात आलेली ५ टक्के रक्कम देखील […]

Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री पाटील म्हणाले, मिळकत […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
पुणे महाराष्ट्र

पुणे मनपा हद्दीत समाविष्ट ११ गावांमध्ये सवलतीच्या दराने पाणीपट्टी आकारणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आला असून या गावांची कर आकारणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार करण्यात आली आहे, तर पाणीपट्टीही सवलतीच्या दराने आकारण्यात आली आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य संजय जगताप, चेतन तुपे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, […]

Vaccination facility through the health department for bedridden patients
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अशाप्रकारे घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 9 ऑगस्टपासून पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली […]

80 Percent Of Private Hospital Beds Are Reserved For Corona Patients Decision Of Pune Municipal Corporation
कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव..

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयात तब्बल ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्वाची […]

gym
पुणे महाराष्ट्र

महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना दिली खूशखबर

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दसऱ्यानिमित्त नागरिकांना खूशखबर दिली आहे. आजपासून व्यायामशाळा खुल्या होणार आहेत आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उपाहारगृहे, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना सकाळी आठ ते रात्री साडेअकरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश द्यावा, असे या आदेशामध्ये नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना किमान […]

fprmer mayor datta ekbote
कोरोना पुणे

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ३१ तारखेला त्यांचा मुलगा रवींद्र एकबोटे याचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता. माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल […]