corona booster dose
देश

ब्रेकिंग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना आता खाजगी लसीकरण केंद्रांवर सावधगिरीचा डोस उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सावधगिरीचे डोस उपलब्ध होतील. आरोग्य मंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे. […]

Central government decision to allow all private hospitals for corona vaccination
देश

केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, सर्व खासगी रुग्णालयांना आता कोरोना लस देण्याची परवानगी

नवी दिल्ली : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत कोविन या सरकारी पोर्टलवर ५० लाखांहून अधिक जणांनी नावनोंदणी केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं कि, कोणतंही खासगी रुग्णालय कोरोना लसीकरण […]