रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. […]
टॅग: private bus accident
खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एका खासगी बसचा अतिशय भीषण अपघात झाला आहे. चंबा येथील तीसामध्ये प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ७ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हा अपघात सकाळी १० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले […]
नगर-औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि खासगी बसचा भीषण अपघात, ५ ठार
स्विफ्ट कार आणि खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ आज (२२ फेब्रुवारी) रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. कारमधील पाच मृत व्यक्ती जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार औरंगाबादहून अहमदनगरकडे येत होती. या कारने देवगड फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल बसला समोरून धडक […]



