प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष आ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी साखरेचे उत्पादन वाढवण्यावण्याबद्दल व साखरेला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री आ.श्री. आणासाहेब म्हस्के पाटील, जि.प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. […]
टॅग: Pravaranagar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
नगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी […]
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
लोणी : प्रवरानगर येथे पद्मभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मा. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालकांच्या हस्ते पूजन करुन पार पडला. याप्रसंगी संचालक श्री. शांताराम जोरी, श्री. बाबू पडघरमल, संचालिका सौ. उज्वला अशोक घोलप, सौ. संगीता भास्करराव खर्डे, प्रवरा […]
प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी केंद्र
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी आज swab टेस्ट केंद्राची सुरुवात करण्यात आली. विळद घाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सहकार्य यात घेतले जाईल. काही दिवसातच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होईल. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करू घेण्याचा […]




