पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर करताना धंगेकर यांनी शिवसेनेत (शिंदे गट) सामील होण्याचे संकेत देत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हणाले. पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी स्पष्ट केले […]
टॅग: Political Shift
तुम्ही कितीही तारीफ करा… तो माणूस फक्त वेळेची वाट पाहातोय, आणखी एक नेता शिंदेंकडे येणार का? शिरसाटांचा दावा काय?
ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर काही नेते उपस्थित होते. मात्र, भास्कर जाधव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे […]


