Pune Pimpari Chinchwad Police Arrest Accused In Aaditya Ogale Case
पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमधील अपहरण-खून प्रकरणाला धक्कादायक वळण, एकतर्फी प्रेमप्रकरणातून चिमुकल्याची हत्या

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी परिसरात एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली होती. आदित्य ओगले असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुरुवातीला खंडणीसाठी हा खून झाल्याचे कारण समोर आले होते. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेतील मुख्य […]

Accused arrested
पुणे महाराष्ट्र

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी वाघोली बाजार तळाजवळ सापळा रचून आरोपी विठ्ठल भानुदास शिंदे (वय २३) याला ताब्यात घेतले. त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून चंदनाची झाडे कापून चोरून […]

Former Uttarakhand minister kills himself after police book him for molesting granddaughter
देश

माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांची आत्महत्या, नातीचा विनयभंग केल्याचा होता आरोप

उत्तराखंड : उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीवर चढून बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडली. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्दवानी सर्कल ऑफिसर (सीओ) भूपिंदर सिंग […]

selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 46 मोबाईल केले हस्तगत

पुणे : पोलिसांनी बसमधील तसेच बस स्टॉपवरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 46 मोबाईल हस्तगत करुन एकुण 9 गुन्हे उघडकीस आले. 16 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ओंकार योगेश राठोड, रा. कात्रज, पुणे हे पुणे स्टेशन वरुन कुटुंबासह ससून हॉस्पिटलजवळील आंबेडकर पुतळा येथील बस स्टॉप येथे पायी येत असताना […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

प्रवीण दरेकरांची ४ तास चौकशी, पोलिसांवर राज्य सरकारचा प्रचंड दबाव, नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप…

मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी […]

Man cuts off own penis during police chase
ग्लोबल

अन आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून कारबाहेर फेकला…

वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेनेसी येथे एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. येथे पोलीस एका संशयित आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यावेळी या आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि कारबाहेर फेकून दिला. हे पाहून पोलिसही चक्रावले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव टायसन गिल्बर्ट आहे, ज्याला टेनेसी राज्याच्या डॉवेलटाउन पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. स्थानिक पोलीस या […]

minor girl rape
क्राईम देश

नात्यांना काळिमा! सात वर्षांच्या चिमुकलीवर आजोबा, मामा आणि मामेभावाने केला बलात्कार

चेन्नई : चेन्नईमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिचे आजोबा, मामा आणि मामाचा मुलगा या तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईच्या मडीपक्कमची आहे. […]

couple committed suicide in nanded by hanging
कोरोना नागपूर महाराष्ट्र

दुःखद : म्युकरमाकोसिसमुळे डोळा गमावलेल्या पोलिसाची आत्महत्या..

नागपूर  : नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 46 वर्षीय प्रमोद यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. प्रमोद यांना म्युकरमायकोसिस आजार झाला होता. यामध्ये त्यांनी आपला डोळाही गमावला होता. […]

gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh
क्राईम देश

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, खिडकी फोडून घरात घुसले आरोपी…

बिहार : पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पाच जणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि ते अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. या नराधमांनी पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर मुलीची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर […]

police filled complaint against ghost
देश

एका व्यक्तीने पोलिसांकडे दोन भुतांविरुध्द केली तक्रार, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, कारण…

वडोदरा : एका व्यक्तीने पोलिसांकडे दोन भुतांविरुध्द तक्रार केली आहे. गुजरातमधील पंचमहाल येथे एक व्यक्ती रविवारी दुपारी जंबुगोडा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन भुतांविरुध्द तक्रार दाखल करून घेतली आहे. तक्रार देत असताना ही व्यक्ती भीतीने थरथर कापत होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार माणूस 35 वर्षांचा असून पंचमहालच्या जंबुगोडा तालुक्यातील एका खेड्यात राहतो. त्याने […]