ajit pawar plane crash baramati aviation accident
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन, बारामतीत घडली दुर्घटना

पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या धक्कादायक अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या लँडिंगच्या प्रयत्नात झाल्याचे पहिल्या अहवालांतून समोर येत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते, तेव्हा लँडिंगच्या वेळी अचानक नियंत्रण सुटले आणि विमान अपघातग्रस्त झाले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी […]

No Survivors in Nepal Plane Crash; Army Working to Retrieve Bodies
ग्लोबल देश

नेपाळमधील विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू, 4 भारतीय नागरिकांचा समावेश

नेपाळ : नेपाळमधील पोखरा या पर्यटन शहरातून उड्डाण केल्यानंतर हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात कोसळलेल्या तारा एअरच्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराला मुस्तांगमधील थासांग-२ च्या सनोसवेअरमध्ये दुर्घटनाग्रस्त विमान सापडले आहे. दरम्यान, विमानातील सर्व २२ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळी लष्कराने याला दुजोरा दिला आहे. विमानात चार भारतीयही होते. यापूर्वी खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे विमानाचा शोध […]

US lobster diver claims he was swallowed by a whale
ग्लोबल

बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…

अमेरिका : अमेरिकेत एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. येथे एक मच्छीमार एका विशालकाय व्हेल माशाच्या तोंडात गेला होता, परंतु त्यानंतर तो जिवंत बाहेर आला. या मच्छिमाराचे नाव मायकल पॅकार्ड असून तो ५६ वर्षांचा आहे. या संपूर्ण घटनेबद्दल त्याने स्वत: च सांगितले आहे. वृत्तानुसार, मायकल पॅकार्ड सुमारे 30 सेकंद व्हेल माशामध्येच राहिले, परंतु तरीदेखील ते बचावले. […]

flight emergency landing mumbai nagpur paitient
देश महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी : टेकऑफ करताच गळाले विमानाचे चाक, धावपट्टीवर ‘फोम’ पसरवून केली आश्चर्यजनक लँडिंग

मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या वैद्यकीय विमानात (एअर ऍम्ब्युलन्स) झालेल्या बिघाडानंतर प्रचंड गोंधळ झाला, पण नंतर हे विमान सुखरुप मुंबईत दाखल झाले आहे. विमानात गडबड झाल्याचे लक्षात येताच ते मुंबईकडे वळविण्यात आले. यासाठी संपूर्ण इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. क्रॅश लँडिंगची भीती निर्माण झाली होती, पण अखेर या विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळाले. या विमानात एक […]

देश

केरळमध्ये एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त,14 जणांचा मृत्यू

केरळच्या कोझिकोड या ठिकाणी असलेल्या विमानतळावर रात्री 7.45 च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियाचं […]