पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत. मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी […]
टॅग: Peshawar
पाकिस्तान : पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट, ७ जणांचा मृत्यू, ७० जखमी
पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे. […]


