रशिया : रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत घुसून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 मुले आणि १ शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा दोन मुलांनी घाबरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रशियाची वृत्तसंस्था RIA […]
टॅग: people
ठाण्यात अग्नितांडव : SKI कंपनीला भीषण आग, 500 हून अधिक कामगारांना वाचवण्यात यश
ठाणे : ठाण्यात शाहपूर तालुक्यातील आसनगाव फाट्याजवळील SKI कंपनीला भीषण आग लागली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली असून ६ तासांनंतरही आग विझवण्यात यश मिळालेलं नाही. बिरौली गेटजवळील या कारखान्यात प्लॅस्टिकचे सामान बनविण्यात येते. आग इतकी भीषण आहे की घटनास्थळी आग विझविण्यासाठी २० पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या पोहोचल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न चालू […]


