Link Pan Card With Aadhar Card Online
अर्थकारण देश

30 सप्टेंबरपर्यंत पॅन-आधार लिंक करा, अन्यथा भरावा लागेल 10 हजारांचा दंड

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन आधारशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत आधार-पॅन लिंक करावे लागणार आहे. आधार-पॅन लिंक आहे की नाही हे […]

PAN card can be made in just 10 minutes
अर्थकारण देश

दिलासा : पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, या तारखे पर्यंत लिंक करता येणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. केलीय. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलीय. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. ‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलीय. कोविड […]

PAN card can be made in just 10 minutes
अर्थकारण देश

पॅन कार्ड बनवता येणार अवघ्या 10 मिनिटांत, जाणून घ्या…

आजकाल प्रत्येकाकडे पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे. अनेक महत्त्वपूर्ण सेवा मिळवण्यासाठी पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता पॅनकार्ड मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारचा आयटी विभाग वेळोवेळी प्रयत्न करत असतो. आता तर आपल्याला पॅन कार्ड अवघ्या 10 मिनिटांत मिळू शकते. आता पॅन कार्ड साठी अर्ज भरण्याची किंवा त्यावर प्रक्रिया […]