पालघर : प्रसूती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने रक्तस्राव सुरु झाल्यानंतर २२ वर्षीय प्रिती जाधव यांना पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, ज्यामुळे तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान प्रिती जाधव यांना अति रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने सिल्वासा येथे हलवण्यात […]
टॅग: Palghar News
पालघरमधील बोईसरयेथील जखारिया फॅब्रिक लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट
पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीत शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. कारखान्यातील बॉयलरचा भीषण स्फोट झाल्यामुळे कापड निर्मिती करणाऱ्या या कारखान्यात भीषण आग लागली. या स्फोटाचा […]


