केरळ : केरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी सकाळी निपाह विषाणूमुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाचे सर्व नातेवाईक आणि त्याच्या उपचाराशी संबंधित सर्व लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. केंद्राने केरळमध्ये एक टीमही पाठवली आहे. #HealthForAll ➡️ A case of Nipah Virus detected in Kozhikode district of Kerala […]
टॅग: nipah virus
चिंतेत भर! महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला ‘निपाह विषाणू’
महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे. मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात […]

