NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI
क्रीडा

न्यूझीलंड क्रिकेट संघाने रद्द केला पाकिस्तान दौरा, सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला निर्णय

रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी हा निर्णय घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त सूचना (intelligence alert) मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानमधून […]

grant-robertson as Deputy Prime Minister of New Zealand
ग्लोबल

न्यूझीलंडच्या उपपंतप्रधानपदी समलैंगिक असलेल्या ग्रँट रॉबर्टसन यांची निवड

न्यूझीलंड मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने पंतप्रधान जेंसिडा अर्डर्न यांच्या नेतृत्वात दमदार विजय मिळवला. अर्डन यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. या मंत्रिमंडळाच्या निवडीत अर्डर्न यांनी समलैंगिक असलेले ग्रँट रॉबर्टसन यांची उपपंतप्रधानपदी निवड केली आहे. मागील महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाला दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यास यश आले. पंतप्रधान जेसिंडा […]

Dr. Gaurav Sharma
ग्लोबल देश

हिमाचल प्रदेशचे डॉ. गौरव शर्मा झाले न्यूझिलंडमध्ये खासदार

२० वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश सोडून न्यूझिलंडमध्ये स्थायिक झालेले डॉक्टर गौरव शर्मा हे आता तिथे खासदार झाले आहेत. डॉ. गौरव शर्मा हे हॅमिल्टन वेस्टमधून निवडून आले आहेत. लेबर पार्टीने त्यांना तिकिट दिलं होतं. डॉ. गौरव शर्मा यांना १५ हजार ८७३ मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ११ हजार ४८७ मतं मिळाली. गौरव शर्मा हे आपल्या कुटुंबीयांसहित […]