Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा

मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]

Free vaccines for everyone over 18 from tomorrow new guidelines explained
कोरोना देश

उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस, नवे नियम आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

नवी दिल्ली : उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून रोजी ही घोषणा केली होती. आता तुम्हाला शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस मिळणार आहे. यासह आरोग्य मंत्रालयानेही लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या उद्यापासून लागू होणार आहेत. राज्यांना आता कशाप्रकारे लस मिळेल? राज्यांना त्यांची लोकसंख्या, […]

Maharashtra Govt Issues Clarifications To 'Break The Chain' Order
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवे नियम जाहीर, जाणून घ्या

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे. ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा […]

New guidelines for social media and OTT platforms
देश

ब्रेकिंग : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता असणार करडी नजर, ‘या’ आहेत नवीन गाईडलाईन्स

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वेबसाइट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ते म्हणाले की सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात तक्रारींचे निराकरण ठराविक वेळेत करण्यासाठी कंपन्यांना विशिष्ट यंत्रणा बनवावी लागेल. ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत […]

Center issues new guidelines on corona
कोरोना देश

मोठी बातमी : कोरोनासंदर्भात केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या कशाला मिळणार परवानगी

गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोनासंदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की, आता अधिक आसनक्षमता असणारी सिनेमा हॉल आणि थिएटर्स उघडली जातील. पूर्वी ते फक्त 50% क्षमतेसह उघडता येऊ शकत होते. याशिवाय आता सर्वांना जलतरण तलावात जाण्याची परवानगी असेल. यापूर्वी केवळ खेळाडूंना त्याचा वापर करण्याची परवानगी होती. गाईडलाईन्सचे महत्त्वपूर्ण मुद्दे : सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील […]