मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांची काही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली आहे. मलिक यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असलेले नवाब मलिक यांच्यावर कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमधील फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर […]
टॅग: ncp leader nawab malik
नवाब मलिक यांनी घेतली पत्रकार परिषद, ‘ते’ आरोप खरे असल्याचा दावा
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला शेअर केला होता. वानखेडे मुस्लिम असून बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला होता. आता मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन […]

