नागपूर : ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नऊ जणांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उमरेड येथे उघडकीस आली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रोशनला ओळखते. हा गुन्हा 19 जून ते 15 जुलै दरम्यान नागपूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर […]
टॅग: Nagpur
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत
नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर […]
नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या […]
नागपुरातही आढळला ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण, आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली
नागपूर : नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. त्यातच आता नागपूर येथेही ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण […]
सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया आजारासाठी नागपुरात केंद्र उघडणार
नागपूर : सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया या आजारावर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार व्हावे, यासाठी केंद्र उघडण्यात यावे, असा निर्णय सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज घेतला. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात समिती गठित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या सिकलसेल संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसह […]
नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण सादरीकरणामध्ये देखील आज त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वैशाली नगर नागपूर सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. […]
यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार नाही
नागपूर : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन यावर्षी करता येणार नाही. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मुद्दा क्रमांक ४ […]
विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा गुन्हाच; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्व निर्णय
नागपूर : विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहिलेला किंवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी एखादी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंगच असल्याची महत्त्वपूर्व टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. २०११ साली अकोला येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीवर एका ४५ […]
नागपूर हादरले! अल्पवयीन मुलीवर चार तासांत दोन वेळा सामूहिक बलात्कार
नागपूर : नागपुरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर चार तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सामूहिक बलात्कार झाला आहे. सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर ही मुलगी घर सोडून गेली होती. त्यानंतर ही भयंकर घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक […]
पोलीस निरीक्षकावर होमगार्ड महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नागपूर : नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अशोक […]










