Filed a case against the son of a former Zilla Parishad member for abusing a young woman
नागपूर महाराष्ट्र

तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना देवलापार येथे घडली आहे. देवलापार पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या तरुणाला अटक करण्यात आलेली नाही. वैभव राऊत (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. वैभव हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रसचे तालुका अध्यक्ष कैलास […]

nagpur murder case three accused first strangled the taxi driver slit his throat then burnt him alive
क्राईम नागपूर महाराष्ट्र

भयंकर : दारूच्या नशेत केली अनोळखी व्यक्तीची हत्या, अगोदर गळा आवळला नंतर चिरला, मग जिवंत जाळलं

नागपूर : नागपुरात एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात एका टॅक्सी चालक तरुणाची आरोपींनी अतिशय निर्घृण हत्या केली. अगोदर आरोपींनी या तरुणाचा गळा आवळला आणि त्याला मृत समजून फेकून दिले. काही तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्या तरुणाचा गळा चिरला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने ते […]

Suicide of the accused who killed the girl's grandmother and younger brother out of one-sided love
नागपूर महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]