नागपूर महाराष्ट्र

नागपूर हादरले! मुलाच्या पहिल्या वाढदिवशीच भाजप वॉर्ड अध्यक्षाची निर्घृण हत्या

नागपूर : मुलाच्या पहिल्या वाढदिवशीच भारतीय जनता पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी चौक परिसरात घडली. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश शाहू (वय 40, रा. शाहू मोहल्ला, वृंदावननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भंगारचा व्यवसाय करीत होते. […]

nagpur crime youth killed nephew of a man who assaulted his mother
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपूर हादरले! बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या, काकाने केलं होतं गैरकृत्य…

नागपूर : नागपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पांडे असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. […]

The little girl died when her father hit her hard
क्राईम नागपूर महाराष्ट्र

भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या

नागपूर : मला मुलगी हवी होती, तू मुलगा जन्माला घातला असे म्हणत मद्यपी बापाने एक वर्षीय मुलाची हत्या केली आहे. या आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती (1 वर्ष) असे मृत […]

Suicide of the accused who killed the girl's grandmother and younger brother out of one-sided love
नागपूर महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]