मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा मुंबईत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जुहू परिसरात घडला असून, अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी एका गाडीतून विमानतळावरून घरी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने अक्षय कुमार आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यांच्या […]
टॅग: mumbai accident news
मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; 14 मजूर जखमी
मुंबईः मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात शुक्रवारी पहाटे बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने काही मजूर पूलावर उपस्थित होते. त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या पूलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी मजूर खाली कोसळले. या सर्व […]


