ST employees salary and bonus before Diwali - Transport Minister Anil Parab
महाराष्ट्र

सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार

मुंबई : विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, ते कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे सांगत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना […]

Colleges, universities and tourist spots in Pune district will start from Monday
पुणे महाराष्ट्र

सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे […]

Mumbai Metro to run from tomorrow
महाराष्ट्र मुंबई

मेट्रो सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत, ग्रंथालये आजपासून सुरु

राज्य सरकारने मेट्रो रेल्वे, ग्रंथालये सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली मेट्रो रेल्वे सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्याआधी रविवारपासून मोनोरेल्वेही धावणार आहे. मुंबईतील बेस्ट बस सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी वर्सोवा- घाटकोपर मेट्रो सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइनच […]