लक्षद्वीप : अभिनेत्री आणि मॉडेल आयशा सुलताना हिच्यावर गुरुवारी लक्षद्वीप पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. लक्षद्वीप बेटांच्या जनतेविरूद्ध मोदी सरकारने कोविड -१९ चा ‘जैव-शस्त्र’ म्हणून वापर केल्याचा वादग्रस्त दावा केल्याने आयशा सुलताना हिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या लक्षद्वीप युनिटचे अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा […]
टॅग: modi govt
मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. काय म्हणाले अमित शाह? “सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. […]
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी चांगली बातमी, जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी सर्वात मोठी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने सांगितले कि, जानेवारी 2021 मध्ये रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 लाख कोटी रुपयांचे जीएसटी (GST) संकलन झाले आहे. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी संकलनाच्या तुलनेत 8% अधिक महसूल मिळाला आहे. पीआयबीच्या मते, जानेवारी […]
राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर
नवी दिल्ली: कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे. दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं […]




