नागपूर : ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज […]
टॅग: minister Dhananjay Munde
राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण – मंत्री धनंजय मुंडे
नागपूर : राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी […]
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करणार – मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाकरिता अनुदान देण्यात येते. ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या हिश्श्यातून राबविण्यात येते. या योजनेत लाभार्थींकडे 20 गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान 20 गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील, असे कृषी मंत्री धनंजय […]
धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ‘स्ट्रोक’ आल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि “स्ट्रोक” आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांना जून 2020 आणि मार्च 2021 मध्ये अशी दोनदा कोरोनाची लागण झाली होती. ना. श्री. धनंजय […]




