Cargo train drives through flames after crashing into fuel truck in central Mexico
ग्लोबल

बर्निंग ट्रेनचा थरार! इंधनाच्या टँकरला धडकल्यानंतर वेगाने धावणाऱ्या ट्रेनला भीषण आग, पहा Video…

मेक्सिको : मेक्सिकोतील एक व्हिडिओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेन एका आगीच्या गोळ्याप्रमाणे वेगाने धावत आहे आणि ते पाहून लोकांची तारांबळ उडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्य मेक्सिकोमध्ये एक इंधनाचा टँकर ट्रेनला धडकल्यानंतर ट्रेनला आग लागल्याची घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेलाचा टँकर एका रेल्वेमार्गाच्या ओव्हरपासवरून जात […]

Names of 5 countries that are unsafe to do journalism
ग्लोबल

पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्‍या 5 देशांची नावे जाहीर

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्टस ने (IFJ) व्हाइट पेपर ऑन ग्लोबल जर्नालिझममध्ये पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्‍या 5 देशांची नावे जाहीर केली आहेत. या अहवालात म्हटले आहे की 1990 ते २०२० या तीस वर्षांत एकूण 2658 पत्रकारांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे. इराक या यादीत अव्वल आहे. येथे 339 पत्रकार मारले गेले आहेत. त्यापाठोपाठ मेक्सिकोमध्ये 178 आणि […]