राज्य सरकारने मेट्रो रेल्वे, ग्रंथालये सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली मेट्रो रेल्वे सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्याआधी रविवारपासून मोनोरेल्वेही धावणार आहे. मुंबईतील बेस्ट बस सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी वर्सोवा- घाटकोपर मेट्रो सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइनच […]
टॅग: Metro service
अनलॉक ५ : उद्या पासून मुंबई मेट्रो सेवा सुरु
राज्य सरकारने आज अनलॉक प्रक्रियेत आणखी काही निर्णय घेतले असून त्यात मुंबई मेट्रो रेल्वे सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या (१५ ऑक्टोबर) पासून मेट्रो सेवा सुरु होणार आहे. मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे. […]

