The need to supply water to the corners of Maharashtra - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ, मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

मुंबई : राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड-19 टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. वाढत्या रुग्णांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी ६ वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 1,081 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली, जी 24 फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक दररोजची वाढ आहे, […]

pm modi meeting with union council of ministers cabinet
कोरोना राजकारण

लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या, लोकांना काय अडचणी येतायत – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच […]

Udayan Raje Bhosale explained the reason for his meeting with Sharad Pawar
महाराष्ट्र

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणासाठी घेतली शरद पवार यांची भेट

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज(११ फेब्रुवारी) शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं. यावेळी उदयनराजे म्हणाले, “शरद पवार यांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढं गांभिर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात […]

important decision was taken in the meeting of Maharashtra Industrial Development Corporation
महाराष्ट्र

MIDC च्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ची ३८८ वी बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री आतिथीगृह येथे झाली. राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबत रोजगार निर्मिती व कामगारांना दिलासा देणाऱ्या अनेक विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय : औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआय रुग्णालये […]

Joe Biden's speech
ग्लोबल देश

शरद पवारांच्या भाषणाची पुनरावृत्ती अमेरिकेतही, भर पावसात जो बायडन यांचं भाषण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले असताना अमेरिकेत सध्या जो बायडन यांच्या ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. फ्लोरिडामधील सभेत भर पावसात भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने […]

Joe Biden's speech
ग्लोबल देश

फ्लोरिडामधील सभेत भर पावसात जो बायडन यांचं भाषण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले असताना अमेरिकेत सध्या जो बायडन यांच्या ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. फ्लोरिडामधील सभेत भर पावसात भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने […]