ward boy kills woman with ketamine injection to avoid marrying her
क्राईम महाराष्ट्र

मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड

भंडारा : एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आलेल्या एका तरुणीने मैत्रिणीच्या आजीची हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीलेवाडा येथे घडली आहे. . यात तरुणीने 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. तुळजाबाई सुर्यभान गोस्वामी असं 80 वर्षीय […]

nagpur 85 year old rss swayamsevak sacrifise his oxygen bed for 40 year old man
कोरोना देश

‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ : 85 वर्षीय आजोबांनी ‘मी माझं जीवन जगलो आहे..’ असे म्हणत आपला बेड तरुणाला दिला आणि…

नागपूर : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ अगदी याच उक्तीप्रमाणे एका 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव आहे. परंतु ऑक्सिजन बेड सोडल्यानंतर पुढील तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे नारायण भाऊराव दाभाडकर रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 […]

The woman was gang-raped in her own house
देश

महिलेवर तिच्याच घरात घुसून सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दुबौलिया परिसरात सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप पीडितेने या आरोपींवर केला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच चार जण १० डिसेंबर रोजी या महिलेच्या […]

Bollywood drugs case: Suspension of two NCB officials
मनोरंजन महाराष्ट्र

बॉलिवूड ड्रुग्स प्रकरण : NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं ‘या’ कारणामुळे निलंबन

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांपैकी एकाचे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचे कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेसाठी निलंबन करण्यात आलं आहे. एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले […]