Dhoni scripts thrilling last ball win for CSK
क्रीडा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडल्यावर धोनीची मोठी घोषणा, धोनीच्या फेसबुक पोस्टने वेधले लक्ष

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४ च्या हंगामात धोनीच्या फलंदाजीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले, त्याच्या फलंदाजीने त्याने अनेक गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्या फिटनेसचे या हंगामात खूपच कौतुक झाले असले तरी धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याची चर्चा सुद्धा या हंगामात अनेकदा रंगली. अनेकांनी त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले पण अजून धोनीने यासंदर्भात कोणताच खुलासा केलेला नाही. […]

Dhoni scripts thrilling last ball win for CSK
क्रीडा

बेस्ट फिनिशर धोनी…! शेवटच्या चेंडूवर CSK ला मिळवून दिला रोमहर्षक विजय

IPL 2022 : महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्स विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. धोनीने खेळाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला,आणि चेन्नईच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, यामुळे मुंबईच्या पहिल्या विजयाच्या आशेवर मात्र पाणी फिरले. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने नवीन चेंडूवर सुरुवातीलाच तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने 7 […]

Rituraj Gaikwad and Captain Mahendra Singh Dhoni
क्रीडा

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली ‘ही’ शिकवण, ऋतुराज गायकवाडने सांगितले..

IPL २०२०च्या प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली आहे. गुरुवारी धोनीच्या टीमने कोलकाता नाईट रायडर्सला रोमांचक सामन्यात मात दिली. धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसकेने केकेआरला धूळ चारली. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ५३ चेंडूंत ७२ धावा काढत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला आणि शेवटच्या षटकात सर जडेजाने धमाकेदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. […]