Unseasonal rain alert in Maharashtra affecting crops and farmers
महाराष्ट्र मुंबई

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह महाराष्ट्रातही ढगाळ वातावरणासोबत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील हवामानातही गेल्या […]

Winter sets in across Maharashtra! Temperature drops by 6°C in just four days, IMD urges caution
पुणे महाराष्ट्र

राज्यात हिवाळ्याची चाहूल! चारच दिवसांत तापमानात ६ अंशांपर्यंत घट, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : राज्यात हिवाळ्याने यंदा नेहमीपेक्षा लवकरच हजेरी लावली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या तापमानात अचानक आणि तीव्र घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुष्टी केली आहे की काही भागांमध्ये किमान तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने खाली आले असून, विशेषतः पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात हिवाळ्याची ठळक चाहूल लागली […]

पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

पुणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, आगामी काही तासांत घाटमाथा परिसर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात […]

Cyclone Taukte Heavy Rains With Strong Winds in maharashtra
महाराष्ट्र मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, पुढील ३ तास महत्त्वाचे

मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट […]