उत्तर प्रदेश : दोन वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर देखील पहिल्या प्रियकराच्या संपर्कात राहत असल्यामुळे पतीने विरोध केला, आणि या वादातून पत्नीने त्याला कॉफीतून विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 25 मार्च 2025 रोजी रात्री उशिरा घडली. रात्री 10.30 वाजता, कार्यालयातून घरी परतलेल्या अनुजने पत्नीकडे कॉफी मागितली होती. पत्नीने त्याला कॉफीतून विष दिले. अनुज शर्मा […]
टॅग: love affair
भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे […]
प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या
अंबरनाथ : प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार सुरू असताना एका कारमधून जाणाऱ्या तरुणाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. हत्या झालेल्या तरुणाचं नाव विजय नवलगिरे असून तो रिक्षाचालक होता. त्याने […]



