lic board to meet tuesday for ipo dates issue likely opens may 4
अर्थकारण देश

LIC IPO; एलआयसीच्या आयपीओबाबत खूप मोठी बातमी; आता प्रतीक्षा संपली ‘या’ तारखेला आयपीओ ओपन होईल..

नवी दिल्ली: एलआयसीच्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना याबाबत मोठी बातमी हाती आली आहे. हा आयपीओ ४ मे रोजी ओपन होईल आणि ९ मे पर्यंत गुंतणूक करता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एलआयसीची बोर्ड मीटिंग उद्या होण्याची शक्यता असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले. भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची पाच […]

Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
अर्थकारण काम-धंदा

मस्तच! LIC च्या ‘या’ योजनेत 150 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळेल 19 लाखांचा परतावा

पुणे : आपल्याला आपल्या मुलाचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर आपण त्याच्या लहानपणापासूनच त्याच्यासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करायला हवी. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. ही एलआयसीची नवीन चिल्ड्रन मनी बॅक योजना आहे. योजनेंतर्गत किमान विमा रक्कम 1 लाख […]

Lic Housing Finance Introduce Lowest Home Loan Rate For Limited Period
अर्थकारण देश

गृहकर्ज घेताय? एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून व्याजदरात मोठी कपात, जाणून घ्या…

मुंबई : एलआयसी हाउसिंग फायनान्सने गृहकर्ज दरात कपात करण्याबाबत घोषणा केली आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर ६.६६ टक्के करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गृहकर्जाचा हा सर्वात कमी व्याजदर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’चा ६.६६ टक्के गृहकर्ज दर हा जास्तीत […]