POCO M3 आज भारतात लॉन्च होत आहे. इव्हेंटची सुरुवात दुपारी 12 वाजता होईल. लॉन्च दरम्यान या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता याविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन POCO M2 चा अपग्रेड म्हणून भारतात लॉन्च केला जाईल. भारतात POCO M2 लाँच झाल्यापासून त्याच्या 1 दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. भारतात POCO M3 दुपारी 12 […]
टॅग: launched
भारतात FAU-G मोबाईल गेम आज होणार लॉन्च, 20% रेव्हेन्यू शहीद जवानांच्या कुटुंबियांना
FAU-G मोबाईल गेम आज भारतात लॉन्च होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्याने nCore गेम्सने हा गेम तयार केला आहे. त्याची पूर्व नोंदणी 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या घोषणेनंतर तीन दिवसांतच १० लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी या खेळासाठी नोंदणी केली. आता हा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. FAU-G गेम : FAU-G (निडर आणि युनायटेड रक्षक) हा […]
मायक्रोमॅक्स ‘In’ सिरीज 3 नोव्हेंबरला भारतात होणार लॉन्च
3 नोव्हेंबर रोजी डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची नवीन ‘In’ रेंज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी नवीन मायक्रोमॅक्स सिरीज विषयी बरेच तपशील समोर आले आहेत. कंपनीची या सिरीजमध्ये दोन फोन बाजारात आणण्याची अपेक्षा असून मीडियाटेक हेलियो जी 35 आणि मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसरद्वारे हे चालविले जातील. स्पेसिफिकेशन्स : हेलिओ जी 35 आणि मीडियाटेक […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
नगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी […]
टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 भारतात लाँच
स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. […]
पोकोने आज Poco C3 स्मार्टफोन केला भारतात लाँच
पोकोने आज आपला नवीन स्मार्टफोन Poco C3 भारतात लाँच केला आहे. पोकोचा हा फोन ३ जीबी प्लस ३२ जीबी आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. Poco C3 ची वैशिष्ट्ये […]
टेक्नो स्पार्क 6 Air चा जास्त स्टोरेज असलेला नवीन व्हेरियंट भारतात लाँच
टेक्नो स्पार्क 6 Air चा नवीन व्हेरियंट भारतात लाँच करण्यात आला आहे. या व्हेरियंटला ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हा या फोनचा तिसरा व्हेरियंट आहे. याआधी कंपनीने २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले होते. […]