Ipl 2021 Kl Rahul Hospitalised Diagnosed With Appendicitis

मोठी बातमी : पंजाब किंग्सला मोठा धक्का, सामना सुरु होण्याआधीच केएल राहुल रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला अपेंडिसिटिसचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. पंजाब किंग्जच्या संघाने निवेदनात म्हटले की, केएल राहुलने पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याला औषधे घेतल्यानंतर देखील बरं न वाटल्यामुळे त्याला तात्काळ इमर्जन्सी रूम मध्ये नेऊन काही चाचण्या करण्यात […]

अधिक वाचा
10 highest individual scores in IPL history

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारे फलंदाज, २ खेळाडूंनी तर दोनदा केला विक्रम

IPL २०२१ : आयपीएल मध्ये एखाद्या खेळाडूने शतक केले कि सामना जिंकणेही सोपे जाते. आयपीएल मध्ये एकाच खेळाडूचे शतक झालेले जास्त सामने नाहीत. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेल्या १० फलंदाजांची यादी आपण पाहणार आहोत. (top 10 highest individual scores in IPL history) बऱ्याच चाहत्यांना आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूबद्दल माहीत नाही. […]

अधिक वाचा
Ipl 2021 Pbks Vs Mi Punjab Kings Win By 9 Wickets

IPL 2021 PBKS vs MI : मुंबईविरुद्दच्या सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय.. केएल राहुल व ख्रिस गेलची स्फोटक खेळी

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १७.४ षटकातच ९ विकेट राखुन शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार […]

अधिक वाचा
KL Rahul Closes Critics With Special Celebration After Century

राहुलने शतक पूर्ण केल्यानंतर ‘खास’ शैलीत केली टीकाकारांची बोलती बंद, बघा व्हिडीओ…

Ind vs Eng 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. केएल राहुलने मालिकेच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आज दुसर्‍या सामन्यात दमदार शतक ठोकले. राहुलने इंग्लंडविरुद्ध सात चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावा केल्या. 114 चेंडूत राहुलने आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत राहुलला खराब फॉर्मबद्दल बऱ्याच […]

अधिक वाचा
Ind vs Eng 2nd ODI : India set 337 runs target for England

Ind vs Eng 2nd ODI : भारताने इंग्लंडपुढे ठेवले ३३७ धावांचे आव्हान, केएल राहुलचे दमदार शतक

पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे […]

अधिक वाचा
K L Rahul

हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!

IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं. वेस्ट […]

अधिक वाचा