What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
पुणे महाराष्ट्र

पुण्यासह ‘या’ पाच जिल्ह्यांत हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार, […]

earthquake in many parts of northern india including delhi
ग्लोबल

ब्रेकिंग : जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के, त्सुनामीचा इशारा

टोकियो : पूर्वोत्तर जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर जपानच्या हवामान संस्थेने १ मीटरच्या त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे. मियागी प्रदेशात हा भूकंप झाला आहे. मियागीमधून नुकसानीची कोणतीही माहिती आली नाही. मात्र, या प्रदेशाच्या अणु प्रकल्पांच्या स्थितीची पाहणी करण्यात येत आहे, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. M7.2 Strong earthquake in Tohoku, Shindo 5強 (Strong) Tsunami […]

Guidelines given by the Home Department for celebrating Christmas in Corona
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साजरा करण्यासाठी गृह विभागाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार […]