Jos Buttler Became Hero For Rajasthan Royals And Will Take Orange Cap In Ipl 2022
क्रीडा

IPL RR v RCB 2022 : राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर फायनलमध्ये, जोस बटलरचे धमाकेदार शतक, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम

अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तसेच एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. तर […]

IPL 2020 MI vs DC Mumbai Indians won by 5 wickets
क्रीडा

IPL 2020 MI vs DC : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा घातली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी

दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या  पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत […]

IPL 2020: Today's final match between Mumbai Indians and Delhi Capitals
क्रीडा

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली मॅच अपडेट्स; मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय

दुबई : IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे. या सामन्यात जिंकून मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दिल्लीचा पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार […]

David Warner explained the reason for defeat
क्रीडा

डेविड वॉर्नरने सांगितलं सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाचं कारण

इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवले. या पराभवानंतर SRH चा कर्णधार डेविड वॉर्नरने पराभवाला खराब क्षेत्ररक्षण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. डेविड वॉर्नर म्हणाला, जर आपण सामन्यात कॅच सोडत असू तर आपण मॅच जिंकू शकत नाही. मला वाटतं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही खराब सुरुवातीनंतरही सामन्यात वापसी केली […]